एक्स्प्लोर
Talathi Recruitment : 4 हजार 644 तलाठी पदांसाठी 13 लाख अर्ज, शुल्कापोटी सरकार तिजोरीत 127 कोटींची भर
राज्यात 4 हजार 644 तलाठ्यांची पदे भरण्याची जाहिरात आली आणि त्यासाठी तब्बल 13 लाख अर्ज आलेत. विशेष यासाठी भरायच्या शुल्कापोटी सरकारच्या तिजोरीत तब्बल 127 कोटींची भर पडलीय. तलाठी पदासाठी इंजिनीअर, एमबीए, पीएचडी धारक आदींनीही अर्ज केले आहेत. राज्यात चार वर्षांनंतर तलाठी गट (क) पदासाठी भरती होतेय. लाखोंच्या संख्येने अर्ज आल्यामुळे तलाठी पदासाठी परीक्षेला 20 दिवस तरी लागतील.
महाराष्ट्र
Dhananjay Munde on Nagarpanchayat Result : विरोधकांनी आपली लायकी काय आहे बघितली पाहिजे
Laxman Hake : विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, सोनवणेंचा करेक्ट कार्यक्रम लागणार
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट




















