एक्स्प्लोर
Maharashtra Flood : पूरग्रस्त, दरडग्रस्तांच्या मदतीसंदर्भात आजच घोषणा होणार : मंत्री विजय वडेट्टीवार
दरड कोसळून आणि महापुरामुळं महाराष्ट्रात अतोनात नुकसान झालंय...रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा यासह राज्यातल्या एकूण सात जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसलाय... आता या जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी ठाकरे सरकार कोणता निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. नुकसानग्रस्तांसाठी आजच मदतीची घोषणा होईल, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलीय. पूरग्रस्त आणि नुकसान झालेल्या कुणालाही महाविकास आघाडीचं सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, असं म्हणत वडेट्टीवारांनी पूरग्रस्तांना आश्वस्त केलंय
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















