एक्स्प्लोर
Advertisement
Diwali 2021 : गोविंदबागेत दिवाळीचा मेळा, पवार कुटुंबियाच्या भेटीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते बारामतीत
दिवाळीचा सण सर्वत्र उत्साहाने साजरा केला जात आहे. दिवाळीच्या सणात बारामतीत देखील वेगळा उत्साह असतो. पवार कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी बारामतीत कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले आहेत. स्वतः शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार या शुभेच्छा स्वीकारत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळी पाडव्याला बारामतीत राज्यातील कानाकोपऱ्यातून नेते, कार्यकर्ते न चुकता येतात. गेल्या वर्षी कोरोनामुळं यात खंड पडला होता. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने यंदा पुन्हा एकदा पवार कुटुंबीय कार्यकर्त्यांसोबत पाडवा साजरा करत आहेत.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Shahajibapu Patil on Ekanath Shinde : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, शहाजीबापूंचं वक्तव्य
ABP Majha Headlines : 8 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 10 October 2024 : 07 PM : ABP Majha
ABP Majha Headlines : 7 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
राजकारण
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion