एक्स्प्लोर
Maharashtra Corona : गरज पडत असेल तर निर्बंध वाढवावे लागतील :राजेश टोपे
एकीकडे राजधानी दिल्लीत निर्बंध वाढवण्यात आलेत आणि आता महाराष्ट्रातही निर्बंध लावण्याबाबत दोन दिवसांत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तशी माहिती दिलीय. राज्यात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याचं चित्र असल्यानं सरकारनं खबरदारी घ्यायला सुरुवात केलीय. निर्बंधांबाबत दोन दिवसांत बैठक घेतली जाईल अशी माहिती त्यांनी दिली..
महाराष्ट्र
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















