एक्स्प्लोर
Maharashtra Assembly Budget 2023 : गदारोळ बहिष्काळ की जनतेता विचार?
राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय संघर्षाचे पडसाद आता अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरमविआतल्या घटक पक्षांची बैठक होणार आहे. सकाळी 10 वाजता काँग्रेसची आणि शिवसेनेच्या आमदारांची आपाआपल्या पक्ष कार्यालयात बैठक होणार आहे... तर संध्याकाळी 6 वाजता राष्ट्रवादीचा आमदारांची अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी बैठक होणार आहे विविध मुद्यांवर सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनीती या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















