एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Anti-Bribery Department: राज्यातील तीन लाचखोर शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
Maharashtra Anti-Bribery Department: राज्यातील तीन लाचखोर शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल सोलापूर जिल्हा परिषदेचे लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर अखेर गुन्हा दाखल झालाय. ५ कोटी ८५ लाख रूपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याबद्दल हा गुन्हा दाखल झालाय. किरण लोहारची पत्नी सुजाता आणि मुलगा निखिलवरही गुन्हा दाखल झालाय. बेहिशेबी मालमत्ता जमवण्यासाठी सहाय्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय. १९९३ ते २०२२ या काळात सरकारी सेवेत असताना किरण लोहारने घबाड जमवण्याला आरोप आहे. सोलापूर जिल्हा परिषदेत गेल्यावर्षी २५ हजारांची लाच घेताना मागच्या वर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली होती. या कारवाईनंतर किरण लोहारची चौकशी सुरू होती.
महाराष्ट्र
Specail Report BMC Election : आगामी महापालिका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार?
Devendra Fadnavis Sangar Bunglow : देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला कसा बनला सत्ताकेंद्र?
Special Report Eknath Shinde :भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाच
Special Report EVM : ईव्हीएमवरुन महायुती-मविआत संघर्ष सुरुच, सत्ताधारी विरोधक नडले
Special Report Eknath Shinde :भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाच
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement