एक्स्प्लोर
Mahabaleshwar : महाबळेश्वरच्या पर्वत रांगांमध्ये शुभ्र ढगांची दुलई, पर्यटकांना अभूतपूर्व अनुभव
महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून मिरवणाऱ्या महाबळेश्वरमध्ये आज पर्यटकांना अभूतपूर्व अनुभव आलाय. हिवाळ्यात तापमानात होणाऱ्या बदलांमुळे महाबळेश्वरभोवती शुभ्र ढगांची दुलई पांघरल्याचं दृश्य आज काही भागात पाहायला मिळालं. थंडीचा आनंद घेण्यासाठी महाबळेश्वरात आलेल्या पर्यटकांसाठी ही पर्वणीच होती.. शुभ्र कापसासारख्या ढगांची दरीत झालेली दाटी पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केलेली दिसून आली.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Mahabaleshwar ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Mahabaleshwar Clouds Mahabaleshwar Sahayadri Ranges Mahabaleshwar Mountainsमहाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा





















