एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nitesh Rane :"आमचं खातं मुंबईत, मग पुण्यातून सर्क्यूलर का? राणेंना घाबरवणं ठाकरे सरकारला जमणार नाही"
पुणे पोलिसांकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्नी नीलम राणे आणि मुलगा नितेश राणेंविरुद्ध लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आली आहे. DHFL कडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे कोर्टाच्या आदेशावरुन ही कारवाई करण्यात आली आहे. आर्टलाईन प्राॉपर्टीड प्रायव्हेट लिमिटेडनं 25 कोटींचं कर्ज घेतले होते. नीलम राणे आर्टलाईन प्राॉपर्टीज कंपनीच्या सहअर्जदार आहेत. या 25 कोटीच्या कर्जाची परतफेड न केल्याने लुकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले आआहे. डीएचएचएफएल कंपनीने केलेल्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
महाराष्ट्र
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 28 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 7 AM : 28 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 28 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM :28 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 6:30 AM : 28 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement