एक्स्प्लोर
Lonavala Cloud Burst : लोणावळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस,रस्त्यांना नदीचं स्वरूप
Lonavala Cloud Burst : लोणावळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस,रस्त्यांना नदीचं स्वरूप
पर्यटन नगरी लोणावळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. या पावसाने सखल भागात पाणी साचलेलं आहे. तर रस्त्यांवर पाणीचं पाणी झाल्यानं, रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय. त्यामुळं स्थानिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. शर्थीचे प्रयत्न करत, चाकरमानी कार्यालयात पोहचत आहे. गेली चोवीस तास पाऊस तुफान बॅटिंग करतोय, चोवीस तासांत या मोसमातील उच्चांकी पाऊस बरसला आहे. तब्बल 275 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.
महाराष्ट्र
Chhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!
Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तक
NCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा
Nana Patole PC : 'मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाही, गावात सरपंच सुरक्षित नाही' : नाना पटोले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement