एक्स्प्लोर
Matheran Land Slide : माथेरान घाटात दरड कोसळली, नेरळ-माथेरान रस्ता पूर्णपणे बंद
पर्यटनस्थळ माथेरानला तुफान पर्जन्यवृष्टी होत असून नेरळ-माथेरान घाटरस्त्यात दरड कोसळून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. शनिवार व रविवार विकेंडला पर्यटक माथेरानमध्ये दाखल झाले होते, त्याच वेळेस माथेरानमध्ये तुफान पर्जन्यवृष्टी सुरू असून माथेरानपासून दोन मिलिमीटर अंतरावर वॉटर पाईप स्टेशनच्या वरच्या बाजूला अतिवृष्टी मुळे दरड कोसळली असून नेरळ-माथेरान घाट रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
नागपूर
भारत






















