एक्स्प्लोर
Konkan Railway | होळीनिमित्त कोकण रेल्वेच्या दोन विशेष ट्रेन
होळीपौर्णिमेच्या दिवशी कोकण रेल्वेमार्गावर लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी या मार्गावर जादा गाड्या धावणार आहेत. या दोन्ही गाड्यांसाठी विशेष तिकीट दर आकारण्यात येणारेय.. या दोन्ही ट्रेन 20 डब्ब्यांच्या असतील..
आज रात्री लोकमान्य टिळक टर्मिनसहून १२ वाजून ४५ मिनिटांनी ही ट्रेन सुटेल.. तर दुसरी ट्रेन 9 मार्चला सकाळी सव्वाअकरा वाजता रत्नागिरीतून निघून सायंकाळी पाच वाजून ५५ मिनिटांनी पनवेलला पोहोचेल..
आज रात्री लोकमान्य टिळक टर्मिनसहून १२ वाजून ४५ मिनिटांनी ही ट्रेन सुटेल.. तर दुसरी ट्रेन 9 मार्चला सकाळी सव्वाअकरा वाजता रत्नागिरीतून निघून सायंकाळी पाच वाजून ५५ मिनिटांनी पनवेलला पोहोचेल..
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement