एक्स्प्लोर
Kolhapur : 15 वर्षावरील मुलांच लसीकरण सुरू, लसीकरण केंद्रावर सतेज पाटील उपस्थित : ABP Majha
देशात आजपासून 15ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु झालंय. राज्यात जालन्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ झालाय. तर कोल्हापूर, नागपूरसह इतर भागातही मुलांचं लसीकरण सुरु झालंय. देशात लसीकरणासाठी आठ लाखांवर मुलांनी आतापर्यंत कोविन अॅपवर नोंदणी केलीय. लसीकरण नोंदणीसाठी दहावीचं ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. सध्या लहान मुलांना भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे. मुलांनी न घाबरता लस घ्यावी असं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे....
Tags :
Maharashtra News Maharashtra Rajesh Tope Kolhapur Satej Patil Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News महाराष्ट्र कोल्हापूर Vacation ताज्या बातम्या सतेज पाटील ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron महाराष्ट्र कोल्हापूर Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv राजेश टोपे लसीकरण सतेज पाटीलमहाराष्ट्र
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
आणखी पाहा




















