एक्स्प्लोर
Gokul Protest: 'शेतकऱ्यांची काळजी नसेल तर विश्वस्त म्हणून राहण्यात रस नाही', शौमिका महाडिक आक्रमक
कोल्हापुरात गोकुळ (Gokul) दूध संघाच्या कार्यालयावर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मोठा मोर्चा काढला. ४० टक्के डिबेंचर कपातीच्या (Debenture Cut) निर्णयाविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून, या आंदोलनात गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) या देखील सहभागी झाल्या आहेत. 'आज जर मला त्यांच्या कुठल्या गोष्टीची तर काळजी नसेल तर मला विश्वस्त म्हणून घेण्यात काही रस नाही,' असं शौमिका महाडिक यांनी ठामपणे सांगितलं. दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या कपातीमुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यांनी आपल्या जनावरांसह गोकुळच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. हा मोर्चा प्रशासनाच्या निर्णयाविरोधात आहे, गोकुळच्या विरोधात नाही, असंही महाडिक यांनी स्पष्ट केलं. गोकुळने मात्र, डिबेंचर कपात करण्याची प्रक्रिया अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र
Raj Thackeray Full Speech Parel : मतदार याद्यांवर लक्ष ठेवा, मराठी माणसांसाठी ही शेवटची निवडणूक
Hasan Mushrif : वॉर्डात कमी मतदान झालं तर खैर नाही, मतदारांना जेव्हा तंबी मिळते Special Report
Letter to CM Devendra Fadnavis:माओवाद्यांकडून सामूहिक आत्मसमर्पण,झोनल कमिटीचं मुख्यमंंत्र्यांना पत्र
Anant Garje On Court : पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेला अटक, आज कोर्टात हजर करणार
Pankaja Munde PA Anant Garje Arrested : डॉ गौरी पालवे प्रकरणी मंत्री पंकजा मुंडेंच्या पीएला अटक
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















