एक्स्प्लोर
Kolhapur Flood : कोल्हापुरात पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली, पाणी पातळी 56 फुटांवर
कोल्हापूरकर पंचगंगेच्या पातळीकडे लक्ष ठेवून आहेत.. कारण पंचगंगेनं कालच धोक्याची पातळी ओलांडली होती. सध्या पंचगंगेची पातळी 56 फुटांवर पोहोचली आहे. दरम्यान काल रात्रीपासून पावसानं उसंत घेतल्यानं पंचगंगेची पातळी स्थिर आहे. तसंच अलमपट्टी धरणातून कालपासून ३ लाख क्युसेक गतीनं विसर्ग सुरु आहे. धरणाचे सर्व म्हणजे 26 दरवाजे उघडण्यात आल्यानं कोल्हापूर आणि सांगलीतल्या नद्यांची पातळी स्थिर राहण्यास मदत होणार आहे..
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















