एक्स्प्लोर
Kishori Pednekar : महिलांनो सावधान...! असं का म्हणाल्या किशोरीताई? Woman's Day Special
महिला दिनानिमित्त मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी संवाद साधलाय. महिलेचा राजकारणातील प्रवास किती चालेंजिंग असतो आणि कोणत्या आव्हानांना तीला सामोरे जावं लागतं या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतलाय. वयाच्या वीसाव्या वर्षापासून किशोरीताई राजकारणात सक्रीय. शिवसेनेने मोलाची साथ दिली आणि त्याबाबत त्या कायमच भाग्यशाली होत्या असं त्यांचं म्हणणं आहे. शिवाय राजकारणातल्या इतर महिलांनी कसं वागलं पाहिजे आमि समाजासोबत आपली प्रतिमा कशाप्रकारे जपायला हवी हे देखील किशोरीताईंनी सांगितलंय.
पुणे
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
शिक्षण
बातम्या
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















