एक्स्प्लोर
भाजप नेते Kirit Somaiya थोड्याच वेळात रायगडातल्या कोर्लई गावात पोहोचणार : ABP Majha
भाजप नेते किरीट सोमय्या थोड्याच वेळात रायगडातल्या कोर्लई गावात पोहोचणार आहेत. रश्मी ठाकरे यांनी या गावात खरेदी केलेल्या जमिनीवर १९ बंगले आहेत असा दावा सोमय्या वारंवार करत आहेत. आज रायगडातल्या भाजपच्या नेत्यांचा लवाजमा घेऊन ते कोर्लई गावाकडे निघाले आहेत. कोर्लईत शिवसैनिकांनी विरोध करण्याचा इशारा दिल्यानं पोलिसांनी तिथं कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. कोर्लईतील बंगल्यांचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्याची विनंती भाजपच्या आमदारांना केल्याचं सोमय्यांनी सांगितलं. गरज पडली तर या चौकशीसाठी सीबीआयची मदत घेण्याची मागणी सोमय्या यांनी केलीय.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















