एक्स्प्लोर

Kartiki Ekadashi 2023 Pandharpur:आवडे हे रूप गोजिरे सगुण... माझाच्या प्रेक्षकांसाठी विठुरायाचं दर्शन

Kartiki Ekadashi : राम कृष्ण हरी,आज कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi). पंढरीची वारी आहे माझे घरी। आणिक न करी तीर्थव्रत। असं म्हणत लाखो वारकरी पुण्यनगरी पंढरीत दाखल झालेत. कुणी पायी तर कुणी गाडीने मायबाप विठू-रखुमाईच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झालेत. ज्ञानोबा, तुकोबा, संत नामदेवांसारख्या संत महात्म्यांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रातील आणि इतरही राज्यांतील वारकऱ्यांसाठी पंढरी म्हणजे माहेरच जणू... आणि त्यात याच पंढरीच्या आषाढी कार्तिकीची यात्रा म्हणजे दुधात साखरेचाच योग.

त्याच कार्तिकीच्या यात्रेनिमित्त पंढरीत वारकऱ्यांची मांदियाळी अवतरलीय. जिथं पाहावं तिथं, कच्चे-बच्चे, पोक्त बाप्ये, माय-भगिनी चंद्रभागेतीरी गोळा झालेत. वृद्ध मंडळीही दु़डक्या चालीनं या पुण्यनगरीत दाखल झालेत. टाळ-मृदुंगाचा नाद, भजन कीर्तनाचा आलाप आणि मुखी फक्त एकच नाम. विठ्ठल-विठ्ठल. पंढरपुरातील रस्ते गजबजून गेलेत. आजूबाजूला तुळशीच्या माळा, हळद-कुंकवाच्या दुकानांचा साज, असं सगळं बघत वारकऱ्यांची पावलं मंदिराच्या दिशेनं पडू लागतात. मनात ओढ एकच, विठ्ठल-रखुमाईला डोळे भरून पाहण्याची. त्यांच्या पायावर माथा टेकण्याची, विठू-रखुमाई नावाच्या आई-बापाला अलिंगन देण्याची. 

इतक्यात कुठूनसा कळस दिसू लागतो आणि एकच कल्लोळ उठतो, डोळे आनंदाने पाणावतात आणि पंढरीनाथ भगवान की जय असा जयघोष आसमंतात घुमू लागतो. आषाढी कार्तिकी विसरू नका मज । सांगतसे गुज पांडुरंग ॥ या साक्षात विठ्ठलाने घातलेल्या सादेला कृतज्ञ झाल्याने वारकरी मनामनातून कृतार्थ होत राहतात. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 3 June 2026: आज संकष्टी चतुर्थीचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! श्रीगणेशाच्या कृपेने आलेलं विघ्न टळणार, धनप्राप्ती, आजचे राशीभविष्य
आज संकष्टी चतुर्थीचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! श्रीगणेशाच्या कृपेने आलेलं विघ्न टळणार, धनप्राप्ती, आजचे राशीभविष्य
NEET Exam Scam : सोशल मीडियातील वादळ आता रस्त्यावर! शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, तारीखही ठरली; सोनम वांगचूक यांचीही साथ
सोशल मीडियातील वादळ आता रस्त्यावर! शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, तारीखही ठरली; सोनम वांगचूक यांचीही साथ
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
अघोरी पूजा आणि जादूटोण्याच्या नावाखाली फसवणूक, पुण्यातील लोहगावमध्ये भोंदू बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल 
अघोरी पूजा आणि जादूटोण्याच्या नावाखाली फसवणूक, पुण्यातील लोहगावमध्ये भोंदू बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल 

व्हिडीओ

Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
Ladki Bahin Yojana Special Report:81 लाख महिला अपात्र;विरोधकांची अदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी
Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surat Bardoli Bus Accident : जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
Beed Crime : घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
धक्कादायक! अमरावतीत युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, पोलीस घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! अमरावतीत युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, पोलीस घटनास्थळी दाखल 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
Ramdas Athawale : सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाला महसूल मिळेल : रामदास आठवले
सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाला महसूल मिळेल : रामदास आठवले
Embed widget