एक्स्प्लोर
Jitendra Awhad : आधी उद्योग नेले, आता सरकारी कार्यालयं देखील नेतायत : आव्हाड
मुंबईतील वस्त्रोद्योेग आयुक्तालय दिल्लीला हलवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. वस्त्रोद्योग विभागातील अवर सचिव जयश्री श्रीकुमार यांनी तसं पत्र वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी यांना लिहिलं आहे. विरोधकांनी मात्र या निर्णयावर टीकेची झोड उठवली आहे. अन्य उद्योगांप्रमाणं आता वस्त्रोद्योग आयुक्तालयही मुंबईपासून हिरावून नेलं अशी भूमिका विरोेधकांनी घेतली आहे.
महाराष्ट्र
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भविष्य
महाराष्ट्र
भविष्य




















