Jitendra Awhad On Badlapur Crime : राज्यातील अत्याचार प्रकरणांवर मविआच्या बैठकीत चर्चा
Jitendra Awhad On Badlapur Crime : राज्यातील अत्याचार प्रकरणांवर मविआच्या बैठकीत चर्चा
मुंबईत शिवसेना हा मोठा भाऊ असेल यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही जे सत्य आहे ते सत्य आहे आज फक्त राजकीय चर्चा झाली बदलापूर घटनेवरून महाराष्ट्रात किंवा मुंबईत काय परिणाम होतील यावर चर्चा झाली शाळांच्या गेटवर पालकांची प्रचंड गर्दी होत आहे मुलं सुद्धा घाबरलेल्या अवस्थेत आहेत बदलापूर कांड भयंकर आहे माणुसकीला काळीमा फासणारा कांड आहे ते साधारण या घटनांबद्दल जास्त पालक बोलत नाहीत हा मेंटल ट्रॉमा असतो मेंटल स्ट्रेस असतो मी त्या आई वडिलांना सलाम करतो की ते बाहेर येऊन सांगतात की पोलीस दबाव आणत आहेत ऑन अजित पवार त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही ऑन शिवसेना मी मोठा भाऊ म्हटल्यानंतर तुम्ही जास्त जागा देईल का मग कमी जागा देईल का लहान भाऊ आहात का हे कशाला हवंय जागावाटप झालं की ते तुमच्या हातात चिठ्ठी देऊ आम्ही ऑन राज ठाकरे ते दर वेळेस बोलत असतात जातीपातीचे राजकारण कोण करतं कोण भोंगे फोडायला जातं? कोण उत्तर भारतीयांच्या कानाखाली मारत हे सर्व भारतीयांना माहित आहे त्यांना बडबड करू देत त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका ऑन राज ठाकरे लाडकी बहीण योजना वक्तव्य आणि मग ते उद्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन चहा पितात त्यांच्या घरी जातील त्यांच्याबद्दल काही बोलू नका ऑन बदलापूर संपूर्ण बदलापूर शहरातील पालक बाहेर आले होते पुढच्या आठवड्यात अशी परिस्थिती उद्भवेल की अख्ख बदलापूर बाहेर जाईल आणि पोलिसांना म्हणेल की आमच्यावर गुन्हा दाखल करा अटक करा तुम्ही लोकांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहू नका माणूस गरीब असू शकतो लाचार नाही सगळी बाहेरची लोक आली होती हे कुठल्या राजकारण आतापर्यंत जेवढे पकडले ते सर्व बदलापूर मधील आहेत ऑन वामन म्हात्रे ते पोलीस स्टेशन मध्ये घुसतील आणि पोलीस स्टेशन ताब्यात घेतील ते काहीही बोलतात हे पोलिसांनी ऐकावं आता आतापर्यंत बिहार आणि उत्तर प्रदेश मध्ये ऐकायचं की पोलीस स्टेशनमध्ये घुसले पोलीस राजकीय दडपणाखाली आहेत पण त्यांनी अजून बांगड्या घातलेल्या नाहीत आयुष्यभराचा धडा शिकवतील महाविकास आघाडीला कुठेही (धक्का) लागता कामा नये ही आमची भूमिका...