एक्स्प्लोर
Advertisement
Jayesh Khare Chandra Song Fame : चंद्रा गाण्यातून व्हायरल झालेला चॅम्प जयेश खरे एबीपी माझावर
चंद्रा गाण्यानं सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेला लिटील चॅम्प जयेश खरेला मोठा ब्रेक मिळालाय... शाहीर साबळेंच्या जीवनावरील ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटामध्ये छोट्या शाहीरांचे गाणे गाण्यासाठी संगीतकार अजय अतुल यांनी जयेशला संधी दिलीए... जयेश हा सहावीत आहे.... पण आता जयेशला महाराष्ट्र शाहीर सिनेमात गाण्याची संधी मिळणार आहे....शाहिरांच्या लहानपणीच्या गाण्यासाठी गायकाच्या शोधात असतानाच जयेशचा व्हायरल व्हीडीओ समोर आला आणि अजय अतुल यांनी गुणवत्ता हेरत त्याला संधी दिली.... दरम्यान जयेश खरेचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो व्हीडिओ पाहुयात ज्यामुळे जयेशला महाराष्ट्र शाहीर सिनेमात गाण्याची संधी मिळाली
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 09 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha
100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा शंभर हेडलाईन्स ABP Majha
ABP Majha Headlines : 08 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024 8 PM
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement