एक्स्प्लोर
Advertisement
Gram Panchayat Election Result | जळगावात कोण बाजी मारणार? खडसेंच्या कोथळी गावाकडे जिल्ह्याचं लक्ष
जळगाव जिल्ह्यातील 783 ग्रामपंच्यात निवडणुकीच्या निकालाची प्रक्रिया आज होत आहे. यामध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील एकनाथराव खडसे यांच्या कोथळी गावाच्या निकालकडे संपूर्ण राज्यचं लक्ष लागले आहे त्याला कारण म्हणजे मागील काळाचा जर विचार केला तर या ग्रामपंचयातींवर भाजपाच्या माध्यमातून एकनाथराव खडसे आणि त्यांच्या समर्थकांच वरचस्व राहिले आहे. या निवडणुकीत मात्र खडसे हे राष्ट्रवादीत गेल्याने, आता ही ग्रामपंच्यात कोणाच्या ताब्यात राहणार हा चर्चेचा विषय बनला आहे. ग्रामपंच्यात निवडणूक पक्षाच्या चिन्हावर झाली नसली तरी भाजपच्या रक्षा खडसे,एकनाथराव खडसे आणि सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली असल्याने कोण बाजी मारणार या कडे सगळ्याच लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र
Ladki Bahin Yojana Scheme benefits : लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशांचा योग्य विनियोग
Sitaram Yechury Death : ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचं निधन, सीताराम येचुरींचा परिचय
Bhagyashri Aatram : धर्मरावबाबा आत्रामांची कन्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत Special Report
Ware Nivadnukiche : वारे निवडणुकीचे सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 12 Sep 2024
ABP Majha Headlines : 11 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
ठाणे
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
चंद्रकांत शिंदे
Opinion