IPC Act India : भारतीय न्याय संहितेत नेमकं काय ? कोणत्या कलमांचा समावेश?
IPC Act India : भारतीय न्याय संहितेत नेमकं काय ? कोणत्या कलमांचा समावेश? भारतीय न्यायसंहिता लागू होणार, आयपीसीच्या जागी आता भारतीय न्यायसंहिता 2023 लागू. फसवणूकीसाठी 420 ऐवजी 318 कलम लागू.
हेही वाचा :
कुठलेही खासदार आमच्या संपर्कात नाहीत, कुठल्याही खासदाराला आता निवडणूक नको अशी स्थिती, शरद पवारांचं स्पष्टीकरण
लोकसभा निवडणुकीने सर्वांना जमिनीवर आणलं, राज ठाकरेंचं वक्तव्य तर आमचे पाय जमिनीवरच, शरद पवारांचं प्रत्युत्तर
२०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा पैशाच्या देवाणघेवाणीशिवाय होऊच शकत नाही, पुण्यातल्या पोर्शे प्रकरणावरुन राज ठाकरेंचं अमेरिकेतून टीकास्त्र
२०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा पैशाच्या देवाणघेवाणीशिवाय होऊच शकत नाही, पुण्यातल्या पोर्शे प्रकरणावरुन राज ठाकरेंचं अमेरिकेतून टीकास्त्र
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता, अजित गव्हाणेसह १६ माजी नगरसेवक शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत
बीडच्या परळीत धनंजय मुंडे समर्थक मरळवाडीच्या सरपंचावर गोळीबार, घरी बोलवून डोक्यात झाडली गोळी, शरद पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षासह पाच जणांवर गुन्हा
बीडच्या परळीत धनंजय मुंडे समर्थक मरळवाडीच्या सरपंचावर गोळीबार, घरी बोलवून डोक्यात झाडली गोळी, शरद पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षासह पाच जणांवर गुन्हा
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी गँगस्टर अबू सालेमची १२ वर्षांची शिक्षा माफ ...2017मध्ये निकाल सुनावण्यापूर्वी भोगलेला तुरुंगवास शिक्षेतून वगळणार