एक्स्प्लोर
Mental Stress : कोरोनानंतरच्या मानसिक तणावावर कशी मात करायची? डॉ शुभांगी पारकर आणि डॉ वाणी कुल्हाली
देशात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उतरणीला लागला असला तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मात्र अद्याप कमी झालेला नाही. आताही देशात दररोज सव्वा लाखाहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 1 लाख 34 हजार 154 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 2887 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 2 लाख 11 हजार 499 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी मंगळवारी देशात 1 लाख 32 हजार 788 लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती, तर 3207 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
महाराष्ट्र
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
ठाणे
मुंबई
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















