एक्स्प्लोर
Lockdown | मजुरांच्या स्थलांतरचा फटका, अतिरिक्त पैसे देऊनही मजूर मिळेना; गुऱ्हाळ व्यवसाय अडचणीत
हिंगोलीत सध्या गुराळ कारखान्यावर शेतातील उसापासून गूळ बनविण्याचे काम सुरू आहे. मात्र सध्या मजुरांचे स्थलांतर वाढल्याने गुराळ व्यवसाय हा अडचणीत सापडला आहे. ज्या ठिकाणी 20 ते 25 कामगाराची गरज असते. त्याठिकाणी मात्र चार ते पाच मुजरा वरच काम भागविण्याची वेळ आली आहे. अतिरिक्त पैसे देऊन सुद्धा मजूर मिळत नाहीयेत. त्यामुळे कामाचा भार हा शेतकऱ्यांवर येऊन पडला आहे.
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
भारत
सिंधुदुर्ग
भविष्य





















