एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra : राज्य सरकारला दणका, सीबीआयविरोधातील याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली ABP Majha
मुंबई उच्च न्यायालयानंही राज्य सरकारला दणका दिलाय..राज्य सरकारनं सीबीआयविरोधात केलेली याचिका उच्च न्यायालयानं फेटाळलीय..सीबीआयला सर्व बाजूंनी तपास करण्याची मुभा असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलंय.. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना सीबीआयनं चौकशीसाठी समन्स बजावलं होतं... आणि याविरोधात राज्य सरकारनं केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळलीय.... अनिल देशमुख प्रकरणात सीताराम कुंटे आणि संजय पांडे यांची चौकशी करण्याची मुभा मुंबई हायकोर्टानं सीबीआयला दिलीय... तर दुसरीकडे कुंटे आणि पांडे यांना वैयक्तिक समन्स असताना राज्य सरकारनं त्यांच्यासाठी याचिका दाखल करणं अयोग्य आहे... असे खडेबोल देखील राज्य सरकारला सुनावलेयत..
महाराष्ट्र
Zero Hour Bag checking : बॅग बनली निवडणुकीचा मुद्दा? नियमावली काय सांगते?
Zero Hour Chandiwal Ayog : 100 कोटी खंडणी प्रकरण, इनसाईड स्टोरी काय?
Sanjay Shirsat On Chandiwal : 'चांदीवाल ते सचिन वाझे' गौप्यस्फोटांवर शिरसाट यांची प्रतिक्रिया
Vidhan Sabha Manchar Reaction : सख्ख्या भावांनी आम्हाला रडवलं मंचरकरांचा मूड कुणाच्या बाजूने?
Chitra Wagh Akola On Supriya Sule : बारामतीच्या ताईंनी आपल्या अडाणीपणाचे प्रदर्शन नाही केलं पाहिजे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement