एक्स्प्लोर
High Court on Marathi Name Plate: दुकानावरील पाट्या स्थानिक भाषेतच- हायकोर्ट ABP Majha
दुकानांवर मराठी पाट्या लावण्याविरोधातील याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. कोर्टानं याचिकाकर्त्यांना २५ हजारांचा दंड आकारत ती रक्कम मुख्यमंत्री मदतनिधीमध्ये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातल्या दुकानांवर मराठी भाषेतील नाव सर्वात मोठ्या अक्षरात असावं असे आदेश राज्य सरकारनं दिले होते. या निर्णयाला फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेटर्स संघटनेनं उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र दुकानदारांपेक्षा ग्राहक महत्वाचे आणि त्यामुळे दुकानांवरील पाट्यांवर स्थानिक भाषा असणं योग्य आहे असं सांगत न्यायालयानं ही याचिका फेटाळली.
महाराष्ट्र
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















