एक्स्प्लोर
High Alert : दिल्लीतील स्फोटानंतर Mumbai, Pune सह Maharashtra तील रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवली
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), पुणे मेट्रो, नाशिक, जळगाव आणि शेगावसह प्रमुख रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. शेगाव रेल्वे स्थानकावरून आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशांवरती देखील रेल्वे पोलिसांची करडी नजर आहे'. रेल्वे पोलीस दल (RPF) आणि शासकीय रेल्वे पोलीस (GRP) यांच्याकडून स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये तपासणी तीव्र करण्यात आली असून, प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















