एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sudhakar Badgujar : खासदार हेमंत गोडसे ठाकरे गटाच्या संपर्कात ? सुधाकर बडगुजर यांच्या गौप्यस्फोट
Sudhakar Badgujar : खासदार हेमंत गोडसे ठाकरे गटाच्या संपर्कात ? सुधाकर बडगुजर यांच्या गौप्यस्फोट एकीकडे खासदार हेमंत गोडसे हे वर्षा निवासस्थानावर सातत्याने येत आहेत. तर दुसरीकडे हेमंत गोडसे हे ठाकरे गटाच्या संपर्कातही असल्याची चर्चा रंगलीय. त्यासाठी कारण ठरलं ते ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मोठा गौप्यस्फोट...सिन्नरमध्ये ठाकरे गटाचा संवाद मेळावा झाला. त्यात त्यांनी हे वक्तव्य केलंय. गोडसेंची तीन माणसं आपल्याकडे आली आणि पदरात घ्या म्हणाली असा दावा त्यांनी केलाय. महायुतीकडून नाशिकच्या जागेचा तिढा कायम असतानाच बडगुजर यांचं वक्तव्य चर्चेत आलंय.
महाराष्ट्र
Special Report : Dadhi Beard Politics : Eknath Shinde | 5 डिसेंबरला कुणाची 'दाढी' सुपरहिट?
Zero Hour : Mahayuti Sarkar Update : महाराष्ट्र ते दिल्ली हालचालींना वेग; दिवसभरात काय काय घडलं?
Zero Hour Seg 01 : शिंदेंची तब्येत बिघडली, अजितदादा दिल्लीला; शपथविधीसाठी महायुतीकडून हालचालींना वेग
Rohini Khadse on CM Post : पत्रिका छापून तयार पण नवरदेव ठरला नाही, रोहिणी खडसे यांचा टोला ABP MAJHA
Girish Mahajan on Eknath Shinde : तास भर एकनाथ शिंदेंसह चर्चा, बाहेर येत महाजन काय म्हणाले?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
गडचिरोली
राजकारण
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement