एक्स्प्लोर
Rajesh Tope On coronavirus | सरसकट कोरोनाबद्दलची टेस्ट करण्याचा आग्रह करू नका : राजेश टोपे
कोरोना व्हायरसचा गुणधर्म पाहता आपली प्रतिकारशक्ती वाढवणे, आवश्यक आहे. सोबतच हा रोग पसरू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचं आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या सर्व राजकीय कार्यक्रमासह मोठे धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. गरज पडल्यास शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्याचाही निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती टोपे यांनी दिलीय.
महाराष्ट्र
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















