Hashim Musa Update : पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मुसा अद्यापही काश्मीरात, शोध सुरु
Hashim Musa Update : पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मुसा अद्यापही काश्मीरात, शोध सुरु
24 पर्यटकांची हत्या करणारे यमदूत म्हणजेच दहशतवादी अजूनही पाकिस्तानात लपल्याच समजते. दहशतवादी हाशिम मुसा त्याच्या साथीदारासह काश्मीरच्या जंगलात लपला असून सुरक्षा यंत्रणांनी त्याचा शोध सुरू केलाय. धक्कादायक म्हणजे जंगलात रस्ते शोधण्यासाठी दहशतवाद्यांकडून इंटरनेट शिवाय वापरू शकतो अशा ॲपला अल्पाईन क्वेस्ट मोबाईल ॲपचा वापर केला जातोय तसच दहशतवाद्यांकडे चिनी बनावटीची अत्याधुनिक कम्युनिकेशन यंत्रणा देखील आहे. या संदर्भात अधिक चर्चा करूया, आपले प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत. सूरज, अतिशय धक्कादायक माहिती, आठवडा उलटून गेलाय, तरीही दहशतवादी अजून कश्मीरमध्येच लपून बसल्याची माहिती मिळते. अधिकचे काय अपडेट्स? नक्कीच पैलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्णतः या ठिकाणी चेक पोस्ट करण्यात आले होते, सर्वच बाहेर जाणारे रस्ते बंद करण्यात आले होते आणि जे जंगल परिसर आहे त्यामध्ये देखील सुरक्षा वाढवण्यात आली होती. त्यामुळे तपास यंत्रणांना काही सॅटेलाईट फोनच्या. त्या ठिकाणी पुरावे मिळालेले आहे जे एकमेकांच्या संपर्कात वापरण्यात आले होते दहशतवाद्यांनी हासिम मुसा त्यावरूनच जंगलात लपला असल्याची माहिती ही देखील त्यावरन संशय व्यक्त केला जातोय की तो त्याच ठिकाणी आहे आणि त्यामुळे जंगल परिसरात आता सर्च ऑपरेशन जे आहे ते सुरू करण्यात आलेला आहे पेलगाम गाठी असो पेलगाम भाटीतला संपूर्ण जो टूरिस्ट पॉईंट आहे हा देखील पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे निर्मनुष्य करण्यात आलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन मोठ्या प्रमाणात सुरू आहे या दहशतवाद्यांकडे चिनी बनावटीचे जे सॅटेलाईट फोन्स. आहे ते देखील असल्याचा संशय व्यक्त केला जातोय सुरक्षा यंत्रणांकडन कारण ज्या पद्धतीने वायरलेस टू वायरलेस कनेक्ट केले जात आहेत त्याचा रेंज कुठेतरी सुरक्षा यंत्रणांना मिळत आहे त्या संदर्भात म्हणजे कुणीतरी बोलत आहे या सॅटेलाईट फोनच्या माध्यमातन असे पुरावे देखील मिळत आहेत त्यामुळे कुठेतरी सर्च ऑपरेशन हे मोठ्या प्रमाणात पहेलगामच्या जंगल परिसरामध्ये सुरू आहेत यावरूनच हे दहशतवादी कश्मीर मधल्या जंगलात लपून बसल्याचा संशय हा व्यक्त केलेला आहे आणि त्या अनुषंगाने सर्च ऑपरेशन सुरू आहे. कालपासून आपण पाहिलं तर 130 ते 140 जणांची चौकशी झालेली आहे.




















