एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Karnataka : महाराष्ट्रातील नेते बेळगाव सिमेवर, भर रसत्यात घेतली पत्रकार परिषद
कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन बेळगावात आजपासून सुरू होणार आहे. त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्यास महाराष्ट्रातील नेत्यांना आमंत्रित करण्यात आलय.कर्नाटक सरकारने मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश देणार नसल्याच जाहीर केलय.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 9 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion