एक्स्प्लोर
Raksha Bandhan 2021 : ग्रामविकास मंत्र्यांचं अनोख रक्षाबंधन, Hasan Mushrif यांना 50 बहिणींनी ओवाळलं
बहीणीचं रक्षण करणाऱ्या भावाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रक्षाबंधन. कोरोनाच्या संकटात भावाप्रमाणे अनेक कोरोना योद्ध्यांनी तुमचं आमचं रक्षण केलं. म्हणूनच यंदा अनेकजण कोविड योद्धांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करत आहेत. कोल्हापुरात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांना जवळपास 50 हून अधिक बहिणींनी राख्या बांधल्या... कागलमधल्या अर्जुनवाड्यात हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला
Tags :
Kolhapur Raksha Bandhan Hasan Mushrif Raksha Bandhan 2021 Raksha Bandhan Puja Vidhi Raksha Bandhan Date Raksha Bandhan 2021 Date Raksha Bandhan Puja Time Raksha Bandhan Puja Time 2021 Raksha Bandhan Puja Muhurat Raksha Bandhan Puja Timings Raksha Bandhan Time Raksha Bandhan Shubh Muhurat Raksha Bandhan Puja Thali Raksha Bandhan Design Raksha Bandhan Images Raksha Bandhan Latest News Rakhi Puja Timing Rakhi Puja Thaliमहाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















