एक्स्प्लोर
Hari Narke on OBC Reservation : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचं भवितव्य काय?अभ्यासक प्रा.हरी नरके माझावर
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर काही काळासाठी दिलासा मिळण्याची चिन्हं निर्माण झालीत. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी राज्य सरकारनं गोखले इन्स्टिट्यूटनं बनवलेला अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाला देऊ केला आहे. मात्र तो स्वीकारण्यास आयोगानं नकार दिल्याचं कळतंय. असं झालं तर सरकारसमोर कोणते पर्याय उरतात? ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचं भवितव्य काय? याबाबत ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक प्रा. हरी नरके यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी......
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement