एक्स्प्लोर
Gyanvapi Mosque : ज्ञानव्यापीच्या तळघरात पूजेला मु्स्लिम लॉ बोर्डाचा विरोध : ABP Majha
वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर ज्ञानवापी मशिदीत पूजा सुरू झाली. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं मात्र याला विरोध केला आहे. जिल्हा न्यायालयाचा निर्णय योग नाही, दुसरी बाजू ऐकून न घेता हा निर्णय देण्यात आला आहे, असा दावा मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं केला आहे. दरम्यान, प्रार्थनास्थळ कायदा १९९१ नुसार देशात कुठलंही प्रार्थनास्तळ पाडून दुसऱ्या धर्माचं प्रार्थनास्थळ उभारता येत नाही, त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल असं वाटतंय, असं मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते डॉ. सय्यद कासिम रसूल इल्यास म्हणाले.
महाराष्ट्र

ABP Majha Headlines : 10 AM : 14 March 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

TOP 90 : सकाळच्या 09 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 14 मार्च 2025 : ABP Majha

ABP Majha Headlines : 09 AM : 14 March 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 मार्च 2025 : ABP Majha

ABP Majha Headlines : 08 AM : 14 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
मुंबई
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement