एक्स्प्लोर
Advertisement
Gulabrao Patil : 'धरणगावात हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते', खडसेंवर टीका करताना गुलाबरावांचं वक्तव्य
आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे जळगावचे शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील आता आपल्याच विधानामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून असं विधान करणे हे निषेधार्ह आहे, त्यांनी याबद्दल जाहीर माफी मागावी अन्यथा कारवाईला सामोरं जावं, असा इशाराचा राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलाय... गुलाबराव पाटील यांनी 'आपल्या मतदारसंघातील रस्ते हे हेमामालिनीच्या गालासारखे आहे' असं विधान करून वाद ओढावून घेतलाय.... त्यांच्या विधानाचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतला आहे.रुपाली चाकणकरांचा गुलाबराव पाटलांना इशारा
महाराष्ट्र
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement