एक्स्प्लोर
Gopichand Padalkar Dhangar Protest : धनगरांनी 'र आणि ड' मध्ये अडकवलंय, आम्हा STचा दाखला द्या
गोपीचंद पडळकर यांचा राज्य सरकारला इशारा ... राज्य सरकारने धनगरांना गृहीत धरून नये. या हिवाळी अधिवेशनात धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लागला नाही तर राज्यातील धनगर सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आज आरक्षणाच्या मागणीला घेऊन धरनगर समाजाने विधानभवनावर मोर्चा काढला त्याचे नेतृत्व करत असतांना गोपीचंद पडळकर एबीपी माझा शी बोलत होते. त्यांच्या सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















