एक्स्प्लोर
Ghulam Nabi Azad Special Report : गुलाम नबी आझादांचा पक्षाला रामराम, काँग्रेसमुक्तीचा रिपोर्ट
Ghulam Nabi Azad Special Report : बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेआधीच काँग्रेसमधून आझाद झालेल्या गुलाम नबी यांची....जम्मू काश्मीरमधील ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला अखेर रामराम ठोकला... काँग्रेसमधील ५ दशकांचा प्रवास आज ५ पानांचं राजीनामा पत्र लिहून संपवलाय. गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देताना काँग्रेसच्या युवराजांवर नाराजी व्यक्त केलीए.... आझाद यांच्या राजीनाम्यामुळे राहुल गांधींवर भारत जोडो आंदोलनाऐवजी काँग्रेस जोडो आंदोलन करण्याची गरज निर्माण होणार आहे. पाहुयात आझाद यांच्या काँग्रेसमुक्तीचा हा रिपोर्ट..
महाराष्ट्र
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
व्यापार-उद्योग
ठाणे
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















