Gautami Patil Viral Video : गौतमीचा 'तो' व्हिडिओ व्हायरल करणारा पोलिसांना कसा सापडला?
Gautami Patil Viral Video : गौतमीचा 'तो' व्हिडिओ व्हायरल करणारा पोलिसांना कसा सापडला?
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी श्रीगोंद्यातील एका अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील यांचे काही आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती...याबाबत पोलिसांनी तांत्रिक गोष्टींच्या आधारे या अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार त्याच्या आई - वडिलांसह संबंधित मुलगा हा पोलीस ठाण्यात हजर झाला. विशेष म्हणजे आज श्रीगोंदा शहरात गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
