एक्स्प्लोर
Gatari 2023 : राज्यभरात गटारीची जोरदार तयारी, मुंबईत चिकन-मटनसाठी तुफान गर्दी ABP Majha
श्रावण महिन्याचं उद्यापासून सुरुवात होत आहे.आज गटारी अमावस्या निमित्ताने मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्ग जोगेश्वरी या ठिकाणी मटण घेण्यासाठी नागरिकांचे सकाळपासून लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे... मांसाहारी लोकांचा आवडता सण म्हणजे गटारी अमावस्या आज गटारी अमावस्या आणि शेवटच्या रविवार असल्यामुळे अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरामधून मोठ्या संख्येमध्ये नागरिक मटण घेण्यासाठी जोगेश्वरी पुर्वेत पश्चिम द्रुतगती महामार्गाचा बाजूला असलेला मटणचं दुकानावर गर्दी केली आहे.
महाराष्ट्र
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग





















