एक्स्प्लोर
Ganeshotsav 2021 : म्हैसकर कुटुंबियांचा बाप्पा! पर्यावरणाचे नियम पाळत बाप्पाची आरास
पर्यावरण प्रधान सचिव मनिषा म्हैसकर आणि गृहनिर्माण सचिव मिलिंद म्हैसकर हे दोघेही अधिकारी बाप्पाच्या सेवेत मग्न झाले आहे, या दोघांचाही राज्याच्या विकासात मोलाचा वाटा राहिला आहे गेले अनेक वर्ष ते महाराष्ट्रात विविध पदांवर काम करत आलेले आहेत अतिशय साध्या आणि पर्यावरणांचे नियम पाळत बाप्पाचं डेकोरेशन केलं आहे, तसेच इतरांनाही त्यांनी पर्यावरणाचा -हास न करता गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.
Tags :
Ganesh Chaturthi Vinayak Chaturthi Ganesh Chaturthi 2021 Ganesh Utsav 2021 Ganesh Chaturthi 2021 News LIVE Ganpati Sthapana 2021 Shubh Muhurat Ganpati Sthapana Shubh Muhurta Ganpati Sthapana Muhurta 2021 Ganpati Sthapana 2021 Ganpati Sthapana Puja Vidhi Ganesh Chaturthi Puja Vidhi Happy Ganesh Chaturthi 2021 Ganesh Chaturthi Images Ganesh Chaturthi Wishes Ganesh Chaturthi 2021महाराष्ट्र
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?
Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
भविष्य
बातम्या
व्यापार-उद्योग




















