Gajanan Kale on Amol Mitkari : Ajit Pawar यांनी राज्याला चुना लावला, शरद पवारांचा पक्ष चोरला
Gajanan Kale on Amol Mitkari : Ajit Pawar यांनी राज्याला चुना लावला, शरद पवारांचा पक्ष चोरला
अकोल्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरीवर हल्ला आणि गाडीवर तोडफोड प्रकरणी 8 आणि इतर मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. अकोल्यातील सिव्हील लाईन पोलिसांनी दाखल केलेत गुन्हे. आरोपींमध्ये मनसे सरचिटणीस करर्णबाळा दुनबळे, जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, राजेश काळे, सौरभ भगत, महिला जिल्हाध्यक्ष प्रशंसा अंबेरे, बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष सचिन गालट यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश. अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर करण्यात आला मिटकरींवर हल्ल्याचा प्रयत्न आणि गाडीची तोडफोड. राज ठाकरेंच्या अजित पवारांवरील टिकेला उत्तर देतांना मिटकरींनी राज ठाकरेंना म्हटलं होतं सुपारीबहाद्दर























