एक्स्प्लोर
Gadchiroli Rain : गडचिरोलीत पावसामुळे जनजीवन विस्कळीत, पावसामुळे जिल्ह्यातील 10 प्रमुख मार्ग बंद
गडचिरोली जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय.. दक्षिण गडचिरोलीत प्राणहीता, पर्लकोटा, इंद्रावती आणि गोदावरी नद्यांना पूर आलाय. लगतच्या गावांना पुराचा फटका बसलाय. जिल्ह्यातील दहा प्रमुख मार्ग नदी-नाल्यांच्या पुरामूळे बंद झालेत.. अहेरी तालुक्यातील प्रणिता नदी काठावरील १८ गावांमधील लोकांचं स्थलांतर करण्यात येतंय.
महाराष्ट्र
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















