एक्स्प्लोर
Fuel Price Hike ; अवघ्या दोन दिवसात पेट्रोल-डिझेल पावणे दोन रुपयांनी महागलं ABP Majha
पाच राज्यांच्या निवडणुका संपल्या की इंधन दरवाढ होणार याचे कयास सर्वसामान्यांनी बांधलेच होते... कालपासून याचा प्रत्यय यायला लागलाय. आज सलग दुसऱ्या दिवशी वाढ झालीये.. मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८४ पैसे तर डिझेल प्रतिलिटर ८५ पैशांनी महागलंय. सकाळी ६ वाजल्यापासून नवे दर लागू झालेत. विशेष म्हणजे कालच पेट्रोल प्रतिलीटर ८४ पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर ८३ पैशांनी वाढ झाली होती. म्हणजे दोन दिवसात पेट्रोल आणि डिझेल्याच्या दरात जवळपास पाणेदोन रुपयांची वाढ झाली.
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















