एक्स्प्लोर
MNS Meeting: युतीबद्दल भूमिका मांडू शकता, मनसे प्रवक्त्यांना सूचना
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी अजित पवार (Ajit Pawar) आणि मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यात लढत होणार आहे, तर दुसरीकडे वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी केलेल्या एका कबुलीमुळे खळबळ उडाली आहे. 'माझ्याकडे हरीण आणि बिबट्याची पिल्लं होती पण वनमंत्री झाल्यावरती मला ते सोडून द्यावं लागलं', अशी जाहीर कबुली नाईक यांनी दिली. यासोबतच, देवेंद्र फडणवीस सरकारने एकनाथ शिंदे सरकारच्या काळातील बच्चू कडूंच्या (Bachchu Kadu) प्रहार जनशक्ती कार्यालयाला जागा देण्याचा निर्णय रद्द केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हिंदू महासभा (Hindu Mahasabha) आनंद दवे यांच्या नेतृत्वाखाली उतरणार आहे. मुंबईतील मेट्रो-३ स्टेशनच्या नावावरून काँग्रेसने (Congress) भाजपवर (BJP) टीका केली असून, मुद्दाम नेहरूंचे नाव वगळल्याचा आरोप केला आहे. तर, एनडीएतील जागावाटपावरून नितीश कुमार (Nitish Kumar) नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्र
Nilesh Chandra Maha Katta : कबुतरांमुळे मराठी-मारवाडी वाद का? जैन मुनी निलेश चंद्र यांचा सवाल
Nilesh Chandra Maha Katta : ...तर आम्ही मराठी बोलणार नाही, जैन मुनी नेमकं काय म्हणाले?
Nilesh Chandra Maha Katta : फडणवीसांच्या सरकारमध्ये गद्दार नेते; योगी आदित्यनाथांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवा
Local Body Election आरक्षण मर्यादेबाबत कोर्टात सुनावणी,आरक्षण मर्यादा ओलांडली गेल्याची आयोगाची कबुली
Special Report Raj Uddhav Meet : ठाकरे बंधूंची 13 वेळा भेट पण अजूनही यूती का नाही सेट?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























