एक्स्प्लोर
Ahmednagar Hospital Fire : अहमदनगरमध्ये ICUतील आगीत 10 जणांचा मृत्यू, जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल
Fire Breaks Out at Hospital in Ahmednagar : ऐन दिवाळीत अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये होरपळून काही जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयसीयूमध्ये 20 जण उपचार घेत होते. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. आगीची माहिती मिळताच अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे तातडीने रवाना झाले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही जणांचा मृत्यू झाल्याची हसन मुश्रीफ यांनीही माहिती दिली आहे. मृताचा अद्याप आकडा समोर आलेला नाही.
महाराष्ट्र
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
आणखी पाहा



















