एक्स्प्लोर
Sambhaji Nagar Fire: हँडग्लोव्हज बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, 6 कामगारांचा मृत्यू : ABP Majha
संभाजीनगरच्य़ा वाळूज औद्योगिक परिसरातील हँडग्लोज बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राईज कंपनीला लागलेल्या आगीत ६ कामगारांचा मृत्यू झालाय. कंपनीमध्ये काम करणाऱ्या २०ते २५ कामगारांपैकी १० कामगार कंपनीमध्येच वास्तव्यास असतात. . रात्री कामगार झोपेत असतानाच अचानक आग लागली. कंपनीतून बाहेर पडण्याच्या ठिकाणी आग लागल्याने कामगार बाहेर पडू शकत नव्हते. काही कामगार पत्रे उचकटून कंपनीच्या शेजारी असणाऱ्या झाडाच्या सहाय्याने बाहेर पडले.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement