एक्स्प्लोर
Advertisement
Special Report : उस्मानाबाद कारखान्यात बायोगॅसपासून सीएनजी तयार करण्याचा प्रयोग यशस्वी
Special Report : साखर कारखान्यात बायोगॅसपासून सीएनजी उत्पादन करण्याचा प्रयोग उस्मानाबाद जिल्ह्यातील रांजणी कारखान्यात यशस्वी झालाय. या कारखान्यातून रोज ५ टन सीएनजी उत्पादन होतंय. या उपपदार्थामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना टनामागे ५० ते १०० रूपये अधिक भाव मिळू शकतो. याच कारखान्यात ट्रॅक्टर सीएनजीवर चालवण्याचेही परिक्षण यशस्वी झालं आहे. असे सीएनजी महाराष्ट्रातल्या किमान ७५ साखर कारखान्यात करता येवू शकेल…पाहुयात
महाराष्ट्र
5 कोटी न दिल्यास धमकीचा मेसेज, लॉरेन्स बिष्णोईच्या भावाच्या नावाने खंडणीची मागणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नाशिक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement