एक्स्प्लोर
Vote Rigging Allegations | Election Commission चे Rahul Gandhi ना आव्हान, 'मतचोरी' आरोपांवर द्या पुरावे!
मतचोरीच्या आरोपांवरून सुरू असलेल्या घमासानावर निवडणूक आयोगानं लोकसभेचे विरोधी पक्षनेते Rahul Gandhi यांना आव्हान दिलं आहे. या आरोपांबाबत सात दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा देशाची माफी मागा, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं. निवडणूक आयोग सर्वांसाठी सारखंच असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं. Rahul Gandhi यांनी 'मतचोरी' शब्दाला आक्षेप घेत कुठलेही पुरावे दिले नसल्याचा दावाही आयोगानं केला. गेल्या वीस वर्षांपासून सर्वच राजकीय पक्ष मतदान यादीत सुधारणा करण्याची मागणी करत आहेत. या मागणीचा विचार करूनच निवडणूक आयोगानं बिहारमधून SIR ची सुरुवात केल्याचं कुमार यांनी म्हटलं. Rahul Gandhi यांनी आरोप केला की, लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात जादूने एक कोटी नवीन मतदार तयार झाले. त्यांनी CCTV वीडियोग्राफी मागितली असता, निवडणूक आयोगानं ती देण्यास नकार दिला. निवडणूक आयोगानं म्हटलं की, 'मतदाता द्वारा अपना प्रत्याशी चुनने के फोर्टीफाइव डेज के भीतर माननीय उच्च न्यायालय में चुनाव याचिका दायर न की जाए और फिर वोट चोरी जैसे गलत शब्दों का इस्तेमाल करके जनता को गुमराह करने का असफल प्रयास किया जाए, तो यह भारत के संविधान का अपमान नहीं तो और क्या है?' सात दिवसांत प्रतिज्ञापत्र न मिळाल्यास सर्व आरोप निराधार मानले जातील, असंही आयोगानं स्पष्ट केलं.
महाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























