एक्स्प्लोर
Eknath Shinde Vitthal Mahapuja : एकनाथ शिंदेंना विठ्ठलाच्या पूजेचा मान ABP Majha
जवळपास मागील 10 दिवसांपासून राज्याबाहेर असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार उद्या, 2 जुलै रोजी मुंबईत दाखल होणार आहेत. रविवारी आणि सोमवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. त्याआधी हे शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि इतर सहकारी घटक पक्षातील आमदार मुंबईत दाखल होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. शिवसेना बंडखोर आणि इतर अपक्ष आमदार हे भाजप आमदारांसह हॉटेल ताजमध्ये वास्तव्य करणार असल्याचे म्हटले जात आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदारांना संबोधित करण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















