एक्स्प्लोर
Draupadi Murmu Goa Tour : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या गोवा दौऱ्यावर, विद्यार्थ्यांना पाहताच थांबवला ताफा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या गोव्याच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी फोंड्यात काही विद्यार्थ्यांना पाहून त्यांनी अचानक आपला ताफा थांबवला आणि त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसंच त्यांनी फोंड्यातील जीव्हीएम कॉलेजला भेट दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पहायला मिळालं. या वेळी राष्ट्रपती मुर्मू यांच्यासोबत राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते.
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















